Tuesday, June 30 2026 7:04 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2653 Posts

‘कचऱ्याच्या व्यवस्थापनात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा’

ठाणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या चर्चेत नागरिकांच्या सहभागाबाबत झाले मंथन ठाणे (27) : ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट, नाल्यात टाकला जाणारा कचरा या सगळ्या पैलूंबाबत जनजागृती करून

भारत सरकार टांकसाळ, मुंबई यांच्याकडून ठाणे महापालिकेस सीएसआर निधीतून चार एक्स रे मशीन झाल्या उपलब्ध

ठाणे (27) : मुंबई येथील भारत सरकारच्या टांकसाळीच्या सीएसआर फंडातून ठाणे महापालिकेस चार पोर्टेबल एक्स रे मशीन्स (क्ष किरण प्रतिमा यंत्र) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी

कोकण पदवीधर मतदारसंघातील पात्र मतदार कर्मचाऱ्यांसाठी 26 जून 2024 रोजी नैमित्तिक रजा

ठाणे, 20 – विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून विशेष नैमित्तिक रजा

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाले महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश

ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार ठाणे, 20 – समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावाणी सुरू झाली आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचे काम महिला

ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा घेण्याचे आवाहन

ठाणे, 20 – विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ पासून सदर योजना फक्त

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त पी. वेलरासू ठाणे, 20 – विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती

ठाणे, 20 – जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी

शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन ठाणे,20 : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी स.११.०० वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी

जागतिक सिकलसेल जागरूकता दिवसानिमित्त 200 रुग्णांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम संपन्न

ठाणे, 20 – ठाणे जिल्ह्यात जागतिक सिकलसेल जागरूकता दिवसानिमित्त जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय सोहळा आरोग्य विभागाकडून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सकाळी 11 वाजता पार पडणार पडला. 0 ते 40 वयोगटातील 200

पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

मान्सून कालावधीत ठाणे जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ठाणे, 11 – पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. हवामान विभागाच्या