Tuesday, June 30 2026 5:59 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2653 Posts

जिल्ह्यात पशूंसाठी 4 लाख 66 हजार 450 मान्सूनपूर्व लसीकरण पुर्ण

ठाणे,10- साथींच्या आजारांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे मृत्यू होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात येत असते. जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 450 पशुधनाला

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

शाळांमध्ये जागृती उपक्रमाचे आयोजन करण्याची केली सूचना ठाणे, 10 – : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी,

ओला आणि सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम

कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन ठाणे,10- आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार, दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम

राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे, 10 – मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात आज एक बैठक पार पडली. त्यामध्ये

धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 15 ऑगस्टपर्यत कार्यान्व‍ित होण्याच्या दृष्टीने तातडीने सर्व कामे पूर्ण करावीत : आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे 03 : महापालिकेच्या माध्यमातून बाळकूम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव येथे आवश्यक असलेली सर्व स्थापत्य कामे ही 10 ऑगस्ट 2024 पर्यत पूर्ण करुन तरणतलाव 15 ऑगस्टपर्यत नागरिकांसाठी

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, 02: आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगरपरिषदचे

कोंकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२४ १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क नवी मुंबई, २७ :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे (२८) : संपूर्ण महाराष्ट्र अंमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समता दिंडी

ठाणे, 27 -आरक्षणाचे जनक, रयतेचा जाणता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी १०.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस

घनकचरा विभागाने सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईत 1 क्व‍िंटलहून अधिक प्लॅस्टिक जप्त

ठाणे, 27 : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाई मोहिमेअंतर्गत एकूण 102 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 38 हजार 450 रु. इतका