Monday, November 3 2025 1:52 am

Category: नाशिक

Total 53 Posts

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक, 04: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी प्रस्तावित प्रकल्पांची

नाशिक विभागात एक ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा होणार: विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, 01 : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. विभागातील लोकप्रतिनिधींचा सहभाग, नागरिकांपर्यंत विविध

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, 27: जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, 23: शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू झाली आहे. महावितरणच्या माध्यमातून आज कार्यान्वित झालेल्या रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,23- लासलगाव पाटोदा रस्त्यावरील परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 23 : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक 11 : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, 11 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल,

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली सिन्नर बसस्थानकाची पाहणी

नाशिक,29: सिन्नर शहरात 25 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसचे नुकसान झाले होते. आज कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी अंगणवाडी केंद्रास भेट

नाशिक, 09: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एआय संकल्पनेवर साकारलेल्या अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीस भेट दिली व अंगणवाडीतील बालकांचे कौतुक केले. यावेळी