Monday, December 22 2025 7:00 am
latest

Category: कोल्हापूर

Total 56 Posts

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

कोल्हापूर, 30 : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय

राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 30 : राज्यातील बऱ्याच दूध संघाची स्थिती ही भूषणावह नाही तथाप‍ि कोल्हापूर येथील ‘गोकुळ दूध संघाचे’ कामकाज प्रशंसनीय आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. राज्यासाठी गोकुळ दूध

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा ‘भीमा कृषी महोत्सव’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 30 : राज्यातील शेतकरी हा मानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. येथे भरलेला ‘भीमा कृषी महोत्सव’ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित

ऊस दरासाठी स्वाभिमानीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कोल्हापूर, 22 : ऊस दराच्या प्रश्नावरून गेले दोन महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून दराचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन

कोल्हापूर, 22 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट देऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री श्री. शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक

कोल्हापूर, 6 : कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करुन जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा. यासाठी