Monday, June 22 2026 1:46 pm

Category: कोल्हापूर

Total 61 Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, 26 : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष

लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूर, 26: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे.

नागरिकांना सेवांची हमी देणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ कोल्हापूर 16 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

आगीत नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार; नव्याने बांधकाम करताना जसं नाट्यगृह होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना कोल्हापूर दि. ११ : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार, प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीच्या मेळाव्यात घोषणा कोल्हापूर, 16 अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता

शिवसेनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात उसळला महिला महाशक्तीचा सागर!

कोल्हापूर, 16:- महायुतीच्या उमेदवारांचा लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आज रणरागिणी ताराराणींच्या कोल्हापुरात २० हजारांपेक्षा अधिक महिला शक्तिचा सागरच उसळला. कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीमार्फत लोकार्पण

सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, 12 : देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर

हातकणंगले येथील ‘शिवराज्य भवन’ च्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर 12 : हातकणंगले नगरपंचायत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या ‘शिवराज्य भवन’ या बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

वडगावच्या विकासासंबंधीचे इतर सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर 12 : वडगाव नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे. शिवराज्य भवन बांधकामासाठी १ कोटी ५० लाख निधी दिला आहे. या वास्तूंसाठी आणखी निधी लागणार

…अन् त्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला साजरा…

कोल्हापूर, 12: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ या चिमुकलीचा महिला दिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या ‘शिवराज्य भवन’ कोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ