Thursday, August 6 2026 4:36 am

Category: कोल्हापूर

Total 62 Posts

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यास प्राधान्य – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 27 : सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर विभागस्तरावरील कार्यक्रमामध्ये रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे

सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करुया -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 27: विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करीत आहे. नैसर्गिकरित्या विपुल साधनसंपदेनं नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर, 22 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि संलग्न रुग्णालयात गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यांना उत्तम उपचार सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, 22: दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. झालेल्या कार्यवाहीबाबत पुढील महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम

कोल्हापूर, 22 : हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने आज “डे विथ कलेक्टर” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत

खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 13: शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन कायद्यानुसार

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली – डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई, 21 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

किमान मूलभूत सुविधाबाबत खात्री करा जेष्ठ, दिव्यांगांचे गृह मतदान शंभर टक्के यशस्वी करा 274, 275 व 276 विधानसभा मतदारसंघामधील क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्या बैठकीत

सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा देण्यासाठी १२ रूग्णालये मंजूर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, 08 : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन

आदिशक्ती अंबाबाईच्या जागरास कोल्हापूर सज्ज

कोल्हापूर, 04 : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली.