Monday, December 22 2025 1:09 am
latest

Category: जळगाव

Total 99 Posts

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पालकमंत्र्यांनी दिला धीर

जळगाव, 09 – जिल्ह्यात 6 आणि 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे 7 हजार 235 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव

जळगावातील शासकीय आरोग्य सेवा झाली हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी अत्याधुनिक थ्री टी एमआरआय कार्यान्वित जळगाव, 07 – जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, 23 – येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

गुंतवणूक परिषद म्हणजे जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव 15 – उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू

बॅनरवर नाही तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; गावच्या विकासासाठी एक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रम संपन्न गावच्या विकासासाठी भरीव निधी ;ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली- वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे जिल्हा वार्षिक नियोजनचे शंभर टक्के निधी खर्चा बद्दल दोन्ही मंत्र्यांनी

गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुदुकान सुरु करण्यासाठी यापुढे, सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक

–उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा मुंबई, 12 :- राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील.

जळगाव विद्युत क्रांती – भविष्य उजळवणारी ऊर्जा नव चक्राची गती!

ऊर्जा ही कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची मुख्य धुरा आहे. जळगाव जिल्हा आता केवळ केळी उत्पादनासाठीच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील क्रांतिकारी बदलांसाठीही ओळखला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान, नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव 20: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात घेतली आढावा बैठक

जळगाव 14 : युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनातील आपल्या दालनात NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव 27: जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. वन्यजीव पर्यटनाला चालना पाल वन्यजीव