Sunday, March 22 2026 9:09 am

Category: जळगाव

Total 106 Posts

यवतमाळ नगरपरिषदेतील अमृत योजनेतील निविदा प्रक्रियेतील तक्रारींची ३० दिवसांत चौकशी – डॉ. मंत्री उदय सामंत 

  मुंबई, 13 : यवतमाळ नगरपरिषदमध्ये अमृत योजनेंतर्गत ४२ पैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत.  तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजनेंतर्गत यवतमाळ नगरपरिषदेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यामार्फत ३० दिवसांत

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ

नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई, 11 – बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे व उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर,

श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, 11: श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्प्या टप्प्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 05 – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस

सांगली, 05: सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील

ठाणे पुर्व कोपरी गावाची आराध्य देवता गावदेवी मातेचा भव्य पालखी सोहळा

ठाणे, 30 – – महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम पालखी सोहळ्याचा मान मिळवणारा ठाणे पूर्वेकडी आई चिखलादेवी (गांवदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२५ संपन्न होणार आहे. पूर्व

महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

नागपूर, 09 : महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

नागपूर, 09` : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली. ता लिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे,

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम

नागपूर, 21:- भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार एका कटिबध्दतेने काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या. प्रधानमंत्री जनमन