Thursday, August 27 2026 10:20 am

lokvruttant_team

5506 Posts

मुंबई शहर जिल्ह्यात २३ व २६ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

मुंबई, 22 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात 23 व 26 जुलै, 2026 रोजी स. 10.00 ते सायं.6.00 या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे’

शालेय शिक्षण विभागाकडील बांधकाम प्रकल्पांना गती – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, 22: शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध योजनांमधील बांधकाम प्रकल्पांना गती देत ते गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शालेय शिक्षण मंत्री भुसे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुंबई, 22 : कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन,

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 18: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

शहादा तालुकास्तरीय बैठकीत विविध योजनांचा घेतला आढावा विषबाधा झालेल्या समाज कल्याण वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस नंदुरबार, 18 दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील तीर्थक्षेत्र

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई, 18: भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

‘भारत टेक्स’च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री; दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची पर्वणी

नवी दिल्ली, 18: नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; दरवाढ मध्यरात्रीपासून लागू

मुंबई, 18: राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असून ही दरवाढ आज रात्रीपासून लागू होणार आहे. डिझेल, सुटे

विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे, 18: कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत बदल घडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना केवळ आजच्या नोकऱ्यांसाठीच नाही,

डेटा सेंटरचा विषय राज्य शासनाकडे वर्ग होणार – संयुक्त बैठकीत आयुक्त सौरव राव यांचे स्पष्टीकरण

ठाणे 18 – वेक अप ठाणेकर, स्थानिक रहिवाशी , अमेझाॅन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि ठामपा आयुक्त सौरव राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक