Sunday, November 15 2026 4:17 pm

lokvruttant_team

5582 Posts

वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, 20 : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत. तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीत, अशा सूचना वन

मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, 20 : स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा

वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार- मंत्री उदय सामंत

नागपूर, 20: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत

नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही– मंत्री उदय सामंत

नागपूर, 20 : नेरुळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या इमारती रिकाम्या करण्यास रहिवाश्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्याने महानगरपालिकेने

दोन महिन्याच्या आत राज्यातील बसस्थानकांचे सुशोभीकरण करणार- मंत्री दादाजी भुसे

नागपूर, 20 : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची २५१ बसआगार, ५७७ बस स्थानके आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्व:मालकीच्या १५ हजार ७९५ बसेस आहेत. या बसेसमधून दररोज ५४ लाख

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, 20 : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी

आयुक्त कारवाईचे आदेश देतात; अधिकारी मात्र हरताळ फासतात…

अनधिकृत बांधकामांवरून आमदार संजय केळकर यांचा लक्ष्यवेधीद्वारे हल्लाबोल… ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक

ठाणे महानगरपालिकेची जाहिरात फी थकबाकीदारांवर कारवाई

६३ लाख रुपयांच्या थकबाकीची झाली वसूली ठाणे (१९) : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध होर्डिंगधारकांनी जाहिराती फीची थकविल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत, जाहिरात फी थकविलेल्या १८ होर्डिंगवरील जाहिरातींचे फ्लेक्स

शिवसेनेतर्फे एस.एस.सी सराव परीक्षेचे आयोजन

ठाणे, 19 : दहावी अर्थात एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भिती जावून त्यांचा आत्मविश्वास वाढावा व पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी एस.एस.सी बोर्डाच्या पध्दतीने सराव परीक्षा ठाण्यात शिवसेनेच्यावतीने घेतली

आयसिसच्या आणखी एका म्होरक्याला अटक

मुंबई, 20 मागील काही दिवसांपासून एनआयए पथकाने देशभरात कारवाईचा धडाका लावला आहे. एनआयएने सोमवारी महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये छापे टाकले. एनआयएने केलेल्या छापेमारीत आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपींच्या विरोधात