क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केलेल्या जागेतील इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांवर अन्याय.. ठाणे 01 -गोरगरीब रहिवाश्यांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले
