Sunday, November 15 2026 2:35 pm

lokvruttant_team

5582 Posts

लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,03 :- नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहने, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,03 : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा,

मुंबईत `भवताल’च्या माध्यमातून कलाकृतींचे शुक्रवारपासून प्रदर्शन

विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम मुंबई, 03 : विद्यादान सहायक मंडळाच्या (व्हीएसएम) दृष्यकला विभागामार्फत `भवताल’ प्रकल्पात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे मुंबईत शुक्रवारपासून 5 जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत प्रदर्शन भरविण्यात येत

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 03 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्स चे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे,

ठाण्यात दृष्टिहीनांचे काव्यसंमेलन

ठाणे, 02 : दृष्टिहीनांना वाचनाचा आनंद मिळवून देणाऱ्या लुईस ब्रेल यांच्या स्मरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेने ठाण्यात दृष्टिहीनांच्या काव्यसंमेलनाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. एकूण सहा अंध

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या स्मारकासाठी 100 एकर जमीन शासनाने संपादित करावी – केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले

मुंबई 02 – भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभा जवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून येथे शौर्याची प्रेरणा देणारे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे.त्यासाठी राज्य सरकार 500 कोटींच्या निधीची

रजनीश सेठ यांनी स्विकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार

ठाणे, 02 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार श्री.रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे साेमवारी स्विकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे

तरुणाईने मद्यधुंद होऊन नव्हे तर रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले रक्तदान सर्वश्रेष्ठ दान करीत मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांचा वारसा नेला पुढे.. ठाणे, 02 :- गुरुवर्य धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष

राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच आमचे ध्येय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 02 :- मला काय मिळाले यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय दिले, हे जास्त महत्वाचे आहे. पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाही तर ते सामाजिक बांधिलकीनेही तितकेच चांगले काम

ठाणे जिल्ह्यातील 431 गावांत बुधवारी `स्वच्छतेचा जागर’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पंचायती राज विभागाचा उपक्रम- – कपिल पाटील

ठाणे,02 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये बुधवारी (ता. 3) एकाच वेळी `स्वच्छतेचा जागर’ केला जाणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी