Friday, September 11 2026 3:12 pm

lokvruttant_team

5506 Posts

सहकारी बँकांनी विकास आणि विस्तारासोबत ग्राहक हित जपावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे 12: सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, ठेवीदार, सभासद, कर्जदार, विद्यार्थी यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या हिताचे निर्णय घावेत. बँक शाखांची, ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पारदर्शक कामे करून ग्राहकांचे हित

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 12 : शिवछत्रपती क्रीडासंकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन व म्युझियम इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय

स्वामीजींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे 12: स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दात

वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे 12 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता ५ कोटी रुपयांचा

महासंस्कृती महोत्सवामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी च्या माध्यमातून २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ – मुख्यमंत्री पालघर, 12 : एकिकडे विकास साधला जात असतानाच आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट व्हावे,

आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक,12: आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली

आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात मुले – मुलींसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, 12 राज्यातील सर्व आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्र, जीवशास्र आणि गणित विषयांच्या स्वतंत्र लॅब निर्माण केल्या जाणार असून येणाऱ्या काळात प्रत्येक आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात मुले व मुलींसाठी स्वतंत्र

यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मालेगाव, 12 : देशात शेतीनंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती यंत्रमाग व्यवसायाच्या माध्यमातून होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रमागधारकांना, वस्त्रोद्योग व्यवसायाला व लघुउद्योगाला उभारी देण्यासाठी समितीच्या अहवालाच्या माध्यमातून शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील,

हातमाग विणकरांच्या पेन्शनसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मालेगाव, 12 : हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना व या उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग विणकरांना उत्सव योजनेचा लाभ वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर विणकरांना वयाच्या

चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, 12: चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटींचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर