Sunday, September 6 2026 3:51 am

lokvruttant_team

5506 Posts

‘परिवर्तनाचा नायक’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 13 : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाची माहिती देणाऱ्या ‘परिवर्तनाचा नायक’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

आगीत नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार; नव्याने बांधकाम करताना जसं नाट्यगृह होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना कोल्हापूर दि. ११ : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे

‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या आईवडिलांना सॅल्युट.. ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ऋण

जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू; खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देणार केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही कोल्हापूर, 11 ‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देवून जिल्हा, राज्य आणि देशाचे

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान

मुंबई, 11 : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक 5 एप्रिल 2026 आणि राज्यसभा खासदार पियूष

योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयामुळे योग व निसर्गोपचार शिक्षणास मिळणार चालना

मुंबई, 11 : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्न ६० रुग्णखाटांच्या रुग्णालयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे योग

नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वहिश्श्याचा निधी उभारता येणार

मुंबई, ‍11 : लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना राबविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील नागरी

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता निर्माण होणार

मुंबई, 11:- गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यातील ६२.५७ टीएमसी पाणी बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा उपखोऱ्यात वळविण्यात येणाऱ्या वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, 11 :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आयुर्वेदाचा पायाभूत सिद्धांत स्वास्थस्य स्वास्थ्य

शेतकऱ्यांना कृषी पूरक साहित्याचे वितरण ताबडतोब करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई, 11 :महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले पॉवर स्प्रे पंप शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक

बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्क्कम तातडीने द्यावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, 11 : चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त