Friday, November 13 2026 4:13 pm

lokvruttant_team

5582 Posts

राजधानीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

नवी दिल्ली 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा

गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील छत्रपती संभाजीनगर, 25 :- स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

पुणे, 25: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात राजभवन येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग,

राज्यातील प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून सिंचन क्षमता वाढवावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 25 : राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता

‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्‍‍मय’च्या १८ खंडांचे मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 25 : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या व त्यांच्या साहित्याची समग्र समीक्षा असलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या

क्लस्टर’च्या माध्यमातून होणार दौलत नगर को-ऑप. हौसिंग सोसायटीचा विकास

रहिवाशांना मिळणार सर्व सुखसोयींनी युक्त प्रशस्त घरे मुठभर विघ्नसंतोषी सभासदांचा विकासात खोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न   दौलत नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने खोडले सर्व आरोप ठाणे 25 –

पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

महापालिका क्षेत्रात ६११ नळ जोडण्या केल्या खंडित, ३० मोटर पंप जप्त सुमारे ३३ कोटी रुपयांची पाणी बिल वसुली ठाणे 25 : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे 25 : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात

शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद

ठाणे, 25 : ठाणे महानगरपालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 27/09/2024 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास २४ तास परवानगी द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, 25 :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी परवानगी