Friday, September 4 2026 1:21 pm

lokvruttant_team

5506 Posts

जीएसटी परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व; जीएसटीबाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा

नागपूर, 19: राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु. तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, 19 : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू

मुंबई 19 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता दि.23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी,

नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत

नागपूर,19 : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत चालणार असल्याचे निवेदन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केले.

वर्ष २०१७ ते २०२० पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू; ३० मार्च अंतिम मुदत

मुंबई, 19 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,19 : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

नागपूर, 19 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.

विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महापालिका पाठीशी उभी राहिल – आयुक्त सौरभ राव

विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन ठाणे 18 : व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहिल संवेदनशील अशी ही

घोडबंदरवासींच्या माथी टँकरपोटी लाखोंचा बोजा

तत्काळ २५ एमएलडी पाणी द्या-आ.संजय केळकर.. नागपूर, 18 : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याची मागणी

ठाणे महापालिका राबविणार 19 ते 24 डिसेंबर दरम्यान ‘सुशासन’ (Good Goverence Week 2024) विशेष मोहिम

ठाणे 18 – सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्रशासनाने Good Goverence Week 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबविण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24