Thursday, September 3 2026 10:01 am

lokvruttant_team

5506 Posts

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, 10: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू

जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीमुळे न्यायालयात येणाऱ्या सर्वाना न्याय मिळेल – न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी

न्यायालय परिसर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण नांदेड, 10 :- लोकशाही सशक्त बनविण्यासाठी न्याय व्यवस्था आहे. न्याय

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

अमरावती, 10 : येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील दुर्गम भागात पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्या मदतीने शासकीय सेवा शेवटच्या

‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,10: विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे. भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य

कोपरीतील महाआरोग्य शिबिरात ५०० हून अधिक कोपरीकरांनी घेतला लाभ

ठाणे, 10 : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवा सेना (कोपरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीरात ५०० हुन अधिक कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला. हे

शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

शिवसेनेच्या वतीने मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत शिंदेंकडून 32 लाखांची मदत घेऊन आमदार विजय शिवतारे मोरे कुटूंबियांच्या भेटीला ठाणे, 10 :- तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे

एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा ” समजून काम करावे.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे 10 एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ

धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

बोरीवडे मैदानासाठी ठाणे महानगरपालिकेचा प्रकल्प ठाणे 10 : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बोरिवडे मैदान, कासारवडवली येथे आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे

ऑनलाईन आर्थिक व्यवहारामध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगावी

सुयश व्याख्यानमालेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांचे आवाहन ठाणे, 10 : बदलत्या अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना फोनवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये.

मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे,10:- जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका