Saturday, March 28 2026 4:54 am

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुंबई, 13 : मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा मुंबई,13: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्यास धोकादायक ठरतात. डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई, 13 : विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र

महाराष्ट्राच्या सागरी विकासासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली 13: महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद

ठाणे महापालिका क्षेत्रात 16 जून ते 31 जुलै दरम्यान ‘अतिसार थांबवा’ मोहिमेचे आयोजन

“अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊन साथ” ठाणे, 13 – ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 16 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत ‘अतिसार थांबवा’ (STOP Diarrhea

शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे ठाणे, 13 – पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.

कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

मुंबई, 13 : मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा

एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित

मुंबई, 13 : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित

परभणी जिल्ह्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांची पाहणी करावी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे निर्देश

मुंबई, 13 : महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महाराष्ट्र जलसंधारण प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर तालुक्यातील कामांची पाहणी करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी

कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घ्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 13 :- कर्जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने १५ दिवसाच्या आत घेतला नाही, तर जिल्हा क्रीडा संकुल समिती याबाबत निर्णय घेऊन शासनाला कळवेल, या जागेबाबत