Monday, November 16 2026 2:51 am

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 2 :- ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले

राणादा आणि पाठकबाई अडकले विवाह बंधनात

पुणे : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज (शुक्रवार २ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले आहेत. सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली. अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसरात मद्यविक्रीस बंदी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर परिसरातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात भाजपाची लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. भाजपा

खासदार राजन विचारे यांनी रेल्वेचे मुख्य प्रबंधक रजनीशकुमार गोयल यांची भेट घेवून मांडल्या रेल्वेच्या समस्या

प्रतिनिधी – मुंबईची लाईफ लाईन ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक अशा असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार व रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या ठाणे लोकसभेचे खासदार राजन

स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही तर हॉस्पिटलला टाळा ठोकू …युवा सेनेचे नेते पुर्वेश सरनाईक यांचा इशारा*

ठाणे ०३ : वर्तकनगर येथे नव्याने सुरु होत असलेल्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये स्थानिक तरुण-तरुणींना नोकरी व रोजगार दिला नाही तर हॉस्पिटल सुरु होण्याआधीच हास्पिटलला टाळा ठोकू ! असा इशारा ठाणे महानगरपालिकेचे

भात खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा; दोषी अधिकारीच करणार चौकशी !

घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीचा सहभाग..? एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी आदिवासी विकास महामंडळामार्फत किमान आधारभूत किंमतीअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या धान्यखरेदी योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित पोस्टर, रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तृतीयपंथीयांचाही सहभाग

ठाणे 01 जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या येथे जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित

थकीत पाणीपट्टीच्या बिलाच्या दंडात्मक रकमेवर 100 टक्के सूट, 31 मार्च 2023 पर्यत अभय योजना सुरू राहणार

ठाणे (01) – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी

उद्यापासून रंगायतनमध्ये रसिकांना मिळणार पं. राम मराठे संगीत महोत्सवाची मेजवानी

ठाणे (01) : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने उद्यापासून (2 डिसेंबर) संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे. सायं. 7.00 वा. महोत्सवाची सुरूवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत