Friday, September 4 2026 7:11 pm

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी व्यवसाय नोकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

हरिश्चंद्र शिंपी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे(प्रतिनिधी) ः ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या सुधागड तालुका रहिवासी संघाच्यावतीने व टाटा कॅपिटलच्या सहकार्याने रविवारी सुधागडातील पाली येथील सुधागड तालुका मराठा समाज

अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक ठाण्यात सुमारे अर्धा तास हाय वे अडविला

ठाणे (प्रतिनिधी) – चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरूणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक झाली आहे. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद

सैन्यदलातील सैन्यात भरतीचा काॅन्ट्रॅक्टर कोण ना डाॅ जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल

ठाणे (प्रतिनिधी) -सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या काॅन्ट्रॅक्ट लेबर्सचा काॅन्ट्रॅक्टर कोण

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

अलिबाग (जिमाका):-माणगाव तालुक्यातील मोर्बा मतदारसंघात राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जवळपास 2 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या हस्ते जावळी अंगणवाडी

ठाणे महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २७९ किलो प्लास्टिक जप्त तर ६७ हजार ५०० रुपये दंड वसूल

ठाणे(१८): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार व प्रांताध्यक्ष ना जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उस्मानाबाद येथील नेते दिग्विजय शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला

त्यांच्यासह राजेंद्र झांबरे, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके व इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा. सुरेश बिराजदार

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध

जमिनीत पुरेशी ओल आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये – कृषी विभागाचे आवाहन ठाणे, दि. १७ (जिमाका): खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध असून त्याची टंचाई

प्लास्टीक थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई

४८ हजार ५०० रुपये दंड वसूल तर ११४ किलो प्लास्टिक जप्त ठाणे(१७): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील