Friday, September 4 2026 12:37 pm

एमपीएससीच्या माध्यमातून होणार मेगाभरती

मुंबई,21: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वाधिक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट

कोरम ते नितीन जंक्शन मार्गावरील वाहतूकीत बदल

ठाणे, 20 : ठाण्यातील कोरम मॉल जवळील तारांगण वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील जुन्या कल्व्हर्टच्या हायवेलगतच्या बाजूस ४ मीटर लांब व ४ मीटर रुंद असे खोदकाम करण्यात येणार आहे. तारांगण वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील नाला

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा ‘पं हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान

ठाणे,20 ‘बासरी उत्सव’ यंदा गडकरी रंगायतन ठाणे येथे २१ आणि २२ जानेवारीला पार पडत असून प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव

शिंदे फडणवीस सरकारचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून अभिनंदन

ठाणे, 20 -स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर  साजरी करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा पुढे नेला आहे, अशा शब्दांत भाजपचे ठाणे शहराध्यक्ष आ

शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरिता पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

नवी मुंबई, 20 :- विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार

शहर सौंदर्यीकरणाच्या कामांचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

ठाणे (20) – ‘मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे’ अभियानातंर्गत हाती घेतलेली सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून शहराचे नवे रुप नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. शहरातील भिंतीवरील आकर्षक व बोलकी चित्रे लक्ष वेधून घेत

प्रदीप शर्मा यांच्या वैद्यकीय तपासणी करिता विशेष वैद्यकीय समिती स्थापन करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

मुंबई, 20-उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू

अवैध गौण खनिज उत्खनाविरूध्दच्या मोहिमेत दोन बार्ज व दोन सक्शन पंपावर कार्यवाही

ठाणे, 20- जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज

अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण निष्कासनासाठी निश्चित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी तातडीने करावी – आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (19) : महापालिकेच्यावतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यावर सातत्याने कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई अधिक प्रभावीपणे व्हावी यासंदर्भात निर्णय घेणेसाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी (5 जानेवारी 2023) बैठक आयोजित

नाटक मनुष्याला आनंदाची अनुभूती देते – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, १९: सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे. संयुक्त राष्ट्र ही आता राष्ट्र किती धनवान आहे, हे बघत नसून किती आनंदी आहे हे बघते. त्यामुळे राष्ट्रांचा ‘हॅपिनेस इंडेक्स