Friday, September 4 2026 2:42 am

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

*मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे* *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनसमवेत चर्चा संपन्न* मुंबई, 15 : मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र

सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या विकासाचा रोडमॅप तयार – देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारेच राज्यातील विविध विकासकामे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दादर येथे

अपस्मार व्यवस्थापनासाठी योग फिजीओथेरपीची मदत घ्यावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. १४ : ‘अपस्मार किंवा आकडी येणे ही गंभीर समस्या असून योग्य औषधोपचाराने त्यावर मात करता येते. अपस्मार व्यवस्थापनासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांनाकडून वेळीच उपचार करून घ्यावे तसेच त्यासाठी योग

विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, 13 : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

मुंबई, 14- राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी

राज्यातील 846 शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री

मुंबई, 14 -राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५

शिवसेना सत्तासंघर्ष, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई, 14 राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी आज ( १४ फेब्रुवारी ) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. उद्या ( १५ फ्रेब्रुवारी ) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

उल्हासनगरात सभा मुख्यमंत्र्यांची, हवा मात्र कलानीची

उल्हासनगर, 14 – शहरातील संच्युरी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका विकास कामाचे लोकार्पण व उदघाटन सोहळा संपन्न झाल्यावर सभा होणार आहे. सभेत ओमी कलानीसह समर्थक प्रवेश

घोडबंदर रोड वाहतूक कोंडी मुक्त होणार – आमदार प्रताप सरनाईक

ठाणे, 14 आमदार प्रताप सरनाईक यांनी आज केलेल्या आयुक्तांसोबत बैठकीमध्ये घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी दूर होण्याकरिता चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने दोन्ही बाजूला असलेल्या ९-९ मीटरच्या सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य

वाडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन

*महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम* ठाणे,14 – स्पर्धा परिक्षांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यास ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने सुरूवात केली आहे. त्या