Friday, September 4 2026 12:15 am

ठाण्यात मानपाडा येथे डॉक्टरची आत्महत्या

ठाणेः येथील हॅप्पी व्हॅली सोसायटी, मानपाडा येथे राहणारे डॉ. पावन लक्ष्मण साबळे हे सेठ गोर्धनदास वैद्यकीय महाविद्यालय, परळ मुंबई येथे जन औषध वैद्यकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते.

हिंद अयान ही बहुस्तरीय सायकलिंग शर्यत ठाण्यातून मुंबईला रवाना

ठाणे 18 – ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज ठाणे महापालिका भवन येथून मुंबईकडे रवाना झाली. यावेळी उपायुक्त मिनल पालांडे यांनी

महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठीत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. मत्स्यव्यवसाय

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सौनचिरैया सुपर मार्केटची भुमिका महत्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री

रत्नागिरी, 17 : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

मुंबई, १७ :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री

नमो चषक २०२३ चे शानदार उद्घाटन

ठाणे, १७ : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर च्या बाळकूम मंडल च्या वतीने नमो चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .ठाण्यातील हायलँड पार्क ग्राउंड येथे आयोजित तीन दिवसीय क्रिकेट

यंदा प्रथमच आग्रा किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती

भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन ठाणे, दि. 17 (प्रतिनिधी) : मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल

पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कील सेंटरचा आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र गीताचा स्वीकार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. या जयंती दिनापासून “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताचा स्वीकार करण्यात येणार