Sunday, November 15 2026 8:08 pm

सर्व देशांनी कागदविरहित आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ते कायदे आणण्याचा प्रयत्न करावा

मुंबई, 28 : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी मुंबईत वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे जी20 सदस्य देशांमधील ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय

‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन* मुंबई, दि. २७ – महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन

लू लू ग्रुपचे सीईओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

*अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा* मुंबई 27:- लू लू ग्रुपचे सीओओ,आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात

जालना आणि अंबड शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे बळकटीकरण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*जालना जिल्हयातील विविध विषयांबाबत बैठक* मुंबई 27:- जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जालना आणि अंबड शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण

चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मुंबई, २७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे

विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या प्राधान्य हिताला देणारे. निर्णय घेणार – मुख्यमंत्री

मुंबई, 26 – विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे असे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्गाच्या हिताचे अनेक निर्णय

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री

*मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही* मुंबई, २६: राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेल विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार निवासाच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन

      मुंबई,  26 : ‘दि मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृहाच्या तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तूच्या कोनशीलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या

गायिका आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २५: गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण

अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेकिंग कार्यप्रणाली आणणार – मंत्री शंभूराजे देसाई

मुंबई, 24 : राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार