Sunday, November 15 2026 5:51 pm

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही गृह विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई, 22 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमी केल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना”

मुंबई, 21 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास

महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारतीतील रहिवाशांना मिळाली मालकी हक्काची घरे

संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पारदर्शीपणे सदनिकांचे वाटप रहिवाशांनी मानले महापालिकेचे आभार ठाणे (22) : वर्तकनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारत क्रमांक 54,55,56 या अतिधोकादायक इमारती महापालिकेच्यावतीने निष्कसित करण्यात आल्या होत्या. त्या

रोज योगा करूया… निरोगी राहूया…- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा मुंबई,२१ : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त

१३७ कोटींचा धान्यखरेदी घोटाळा; व्यवस्थापकासह तीन अधिकारी निलंबित..

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश.. ठाणे 20 आदिवासी विकास महामंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात धान खरेदीमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आमदार संजय केळकर यांनी केल्यानंतर वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे या

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा गौरव होणार. मुंबई20 : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दिनांक २३ जून २०२३ रोजी मुंबईतील नरिमन

ठाण्यात मुक्तायन नाट्यमहोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण

ठाणे, 20 – ‘अस्तित्व संस्था ठाणे’ पुरस्कृत ‘उन्मुक्त कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेने पहिला ‘मुक्तायन’ नाट्यमहोत्सव-2023 हा येत्या ८ व ९ जुलै या दोन दिवस शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे आयोजित करण्यात

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे व्याख्यान

• सोमवार, २६ जून रोजी, सायंकाळी ६ वाजता. स्थळ – काशिनाथ घाणेकर नाट्यगृह • ठाणे महानगरपालिकेची ‘मंथन व्याख्यानमाला’ ठाणे (२०): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोमवार, २६ जून

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणा उभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

मुंबई 20 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system)

सांस्कृतिक कार्य विभागात आता शंभर टक्के ई-ऑफिस; प्रशासन होणार पारदर्शी आणि गतिमान

मुंबई, 20 : राज्य शासनाने मंत्रालयातील विविध विभागात प्रत्यक्ष फाईल्सचा होणारा प्रवास, त्यासाठी नागरिकांना वारंवार मारावे लागणारे हेलपाटे आदी बाबींतून मुक्त होऊन ही प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ होण्यासाठी सर्व पत्रव्यवहार