Sunday, November 15 2026 5:27 pm

नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेवून अंतिम निर्णय, सुधारित जीआर काढणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 28 : राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारणार

मुंबई, 28 : राज्यातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारित ‘महा हब’ ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

तपासणीच्या कारवायांमध्ये विभागाने समानता आणावी – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मुंबई, 28 : अन्न व औषध प्रशासन विभाग बनावट औषधे, भेसळयुक्त अन्न, औषधे विक्री दुकाने आदींची नियमित तपासण्या करीत असते. या तपासण्यांमध्ये नियमबाह्य आढळल्यास त्यांना दोषी ठरवून कारवाई करते. यासंदर्भात

विणकर समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विणकर समाज संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा मुंबई, 28:- राज्यातील विणकर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा – मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

मुंबई 28: पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. काल मुख्यमंत्र्यांनी

ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात महा हब साकारण्यात येणार ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २७ः महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत महा हब ठाणे कलयाण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

1 जुलैनंतर शहरात रस्त्याचे कोणतेही काम सुरू राहणार नाही या दृष्टीने नियोजन करुन सर्व यंत्रणांनी 24 x 7 सतर्क रहावे : आयुक्‌त अभिजीत बांगर

ठाणे (27 ) : महापालिकेने 605 कोटीच्या पॅकेजअंतर्गत हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे जवळपास 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेली कामे 30 जूनपर्यत संपवावीत. 1 जुलैपासून कुठल्याही परिस्थितीत

प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणले होते’

• संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे प्रतिपादन • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान • ठाणे महानगरपालिकेची विचारमंथन व्याख्यानमाला ठाणे, २७ : व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्राथमिक शिक्षणाचे स्थान

ठाण्यातील विज्ञान केंद्राच्या कामास युद्धपातळीवर सुरूवात करणार : आयुक्त अभिजीत बांगर

विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासाठी आयुक्तांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांची भेट ठाणे, 27 : राज्याचे मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा

सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी मुंबई, 27: पावसामुळे सांताक्रुझ, मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर