Thursday, September 3 2026 2:06 am

प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व भूमिका महत्वाची

ठाणे, 14 : प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व भूमिका कशी असावी. आपण समाजात काम करणार असल्यामुळे समाजाप्रती व नागरिकांप्रती कोणती भावना असावी याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत

होर्डिंग पडून जीवीतहानी झाल्यास होर्डिंग्ज मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (14) : वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिग्ज व होर्डिग्ज टॉवरचे

गुरूवार शुक्रवार ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे (14) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास

नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांनी होणार ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाणे (14) : गुरूवार, १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या

परिवहन बसेसच्या मार्गाचे सर्वेक्षण करून जलद व सुखकर सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत – आयुक्त अभिजीत बांगर

*आयुक्तांनी घेतला परिवहनच्या कामकाजाचा आढावा* ठाणे, (01) ठाण्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम व नागरी कामे हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानातंर्गत सुरू

डॉ जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडिओ माॅर्फ करणा-यांवर गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी काँग्रेसने दिले पोलिसांना निवेदन ठाणे, 01- ठाणे शहरातील सिंधी बांधवांमध्ये माॅर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

डॉ कश्मिरा संखे हिचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले अभिनंदन

ठाणे (२४) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली आणि देशभरातून २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ठाणेकर डॉ. कश्मिरा संखे हिचे ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बुधवारी अभिनंदन

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशस्वीपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, २३ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गतच्या जनसुनावणीत 174 तक्रारींवर सुनावणी – रूपाली चाकणकर

ठाणे, 23 – महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी तसेच कौटुंबिकं हिंसाचार, बालविवाह, माता व बाल मृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ठाणे

एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अलिबाग,23 :- ” मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री