Wednesday, September 2 2026 6:53 pm

जलद गतीने काम करण्यासाठी पंचायत समिती अंबरनाथ येथे मनुज जिंदल यांनी केले मार्गदर्शन

ठाणे, 6 ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर मात करत जलद गतीने काम सुरळीत सुरू राहण्यासाठी म्हणून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी अंबरनाथ पंचायत समिती येथे भेट देऊन

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’साठी ८ जुलै पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

नवी दिल्ली 6 : योगविषयक जनजागृतीमध्ये प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत

मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

मुंबई 6 : सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, १३ जुलै २०२३ पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी

महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

नवी दिल्ली,6 : महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रिया सध्या मर्यादित आहे. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 6 : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय

अंबड येथील जागेचा झोन बदल प्रस्ताव द्यावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 6 : मौजे अंबड येथील गुरेचरण असलेली जागा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेस देण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. ही जागा महानगर पालिका क्षेत्रात येत असून या जागेवरील ग्रीन झोन आहे. नाशिक

महसूल विभागातील नोंदणी कार्यालये अत्याधुनिक करावीत – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 6 : महसूल, नोंदणी व मुद्रांक, भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज

महिला रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, 6 :- महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे. अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेषी प्रणालीमध्ये परिवर्तन करण्याचा जी २० संशोधन मंत्र्यांचा निर्धार

मुंबई, 6 : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत जी 20 संशोधन आणि नवोन्मेष मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप झाला. भारताच्या अध्यक्षतेने संशोधन आणि

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट; श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन

नागपूर 6 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल