Sunday, November 15 2026 1:03 pm

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाहतूक शाखा यांच्याकडून राष्ट्रीय लोक अदालत जनजागृती व वाहतूक खटल्यातील प्रकरणांत तडजोडीबाबत माहितीसाठी सुरू होणार ‘हेल्पडेस्क’

ठाणे, 06 :- वाहतूक नियमांचं उल्लंघन ( Violation of Traffic Rules) करणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. यात ओव्हर स्पीड असो किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, सिग्नल तोडणे इत्यादी नियमांचं उल्लंघन

जलशक्ती अभियानाच्या कामांची केंद्रीय पथकाने केली पाहणी

ठाणे जिल्ह्यातील कामांवर केंद्रीय पथकाचे समाधान ठाणे, 6 : केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या जाग्रिती सिंगला आणि केंद्रीय भूजल मंडळ विभागाच्या वैज्ञानिक वैष्णवी परिहार यांनी काल (दि.3 नोव्हेंबर) रोजी ठाणे

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले स्टार प्रचारक

मुंबई 6- देशात सद्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम, तेलंगाना आणि छत्तीसगढ या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक

मराठा आरक्षणातून ओबीसींवर अन्याय – हरिभाऊ राठोड

ठाणे 6 – सरकार मराठ्यांना युद्ध पातळीवर कुणबी दाखले देण्याकरिता मॅरेथॉन बैठका घेत आहे; याचाचअर्थ युद्धपातळीवर ओबीसींवर अन्याय होणार आहे. झुंडशाहीच्या जोरावर जर मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये केला. तर तो आम्ही

कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक

मुंबई, 6 :- मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर

कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा

मुंबई, 6 :- येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदीजनांकरीता स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वीत करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्मार्टकार्ड फोन सुविधा राज्यातील सर्व कारागृहांतील बंदीजनांकरीता उपलब्ध करून देण्यात येणार

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३ : अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 6 : भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३’ साठी ऑनलाइन अर्जाची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. हे पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, संस्था आणि

अनुसूचित जातीसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर

मुंबई, 6 : केंद्र व राज्य सरकारच्या अनुसूचित जातींसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी होत आहे. या अंमलबजावणीचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे

विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे एका महिन्यात गठन करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 6 : राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समिती गठन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या

पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 6 : पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत कंत्राटी व बाह्य यंत्रणेद्वारे राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्त मनुष्यबळाच्या मानधनात प्रतिवर्षी ३ टक्के वाढ मंजूर करण्यात आली असल्याचे ग्रामविकास व