Sunday, August 30 2026 6:41 pm

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यात ६०० संस्था होणार ‘सुमन’ संस्था – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, 23 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा

मुंबई, 23 : राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास

आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना; नवीन वर्षात ३४९५ एसटी बसेस सेवेत दाखल होणार मुंबई, 23: राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 23 : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी व आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती

कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे निविष्ठा धारकांना त्रास होणार नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, 23 : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास

नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई 23 : नागपूर विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला असून या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपती पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, 23:- भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने

२६ नोव्हेंबर रोजी कल्याणमध्ये ‘लोकशाहीसोबत चाला’ चे आयोजन

* माजी पोलीस महासंचालक श्री रघुवंशी, अतिरिक्त आयुक्त जाधव, शिंदे, माजी उपकुलगुरू चंद्रा, पोलीस उपायुक्त गुंजाळ, कर्नल जोशी यांची उपस्थिती कल्याण, 22 – २६ नोव्हेंबर रोजी ७४ व्या संविधान दिनाच्या

‘ग्रंथाली’ची विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रा कोकणात

चिपळूण,22 : ग्रंथालीने महाराष्ट्रात वाचनप्रसाराचे कार्य सुरू केले त्याला आता 49 वर्षे झाली आहेत. पुढील 25 डिसेंबरमध्ये ग्रंथाली 50 वर्षे पूर्ण करेल. ग्रंथालीने मराठीत मोलाचे साहित्य निर्माण केले. गेल्या तीन

‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम

नागपूर,22 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला “महाआवास अभियान” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.