Sunday, August 30 2026 1:50 am

ठाणे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शहर कार्यालयातील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी पथक ॲक्शन मोडमध्ये

ठाणे,21 :- अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर व मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात. यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ

अनधिकृत बांधकामे झाल्यास अधिका-यांवर फौजदारी गुन्हे – मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा

नागपूर, 20- ठाण्यासह सर्व महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे झाल्यास त्यावर कारवाई होईलच, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. आमदार संजय

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, 20 : – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये

वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, 20 : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत. तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीत, अशा सूचना वन

मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, 20 : स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा

वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार- मंत्री उदय सामंत

नागपूर, 20: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत

नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही– मंत्री उदय सामंत

नागपूर, 20 : नेरुळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या इमारती रिकाम्या करण्यास रहिवाश्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्याने महानगरपालिकेने

दोन महिन्याच्या आत राज्यातील बसस्थानकांचे सुशोभीकरण करणार- मंत्री दादाजी भुसे

नागपूर, 20 : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची २५१ बसआगार, ५७७ बस स्थानके आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्व:मालकीच्या १५ हजार ७९५ बसेस आहेत. या बसेसमधून दररोज ५४ लाख

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, 20 : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी

आयुक्त कारवाईचे आदेश देतात; अधिकारी मात्र हरताळ फासतात…

अनधिकृत बांधकामांवरून आमदार संजय केळकर यांचा लक्ष्यवेधीद्वारे हल्लाबोल… ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक