Friday, November 13 2026 4:45 am

सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

नाशिक,06: समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणे, त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या

ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींमध्ये `स्वच्छतेचा जागर’ सुरु

सर्व ग्रामस्थानी आपल गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा – कपिल पाटील ठाणे,03 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये एकाच

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सावित्रीमाई, फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी

ठाणे 03 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज

ठाणे महापालिका उद्यानांतील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड

• वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाचा उपक्रम • २१ उद्यानांतील २००० झाडांवर लावले क्यू आर कोड ठाणे (०३) : ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर

पोंभुर्ले येथे होणार 31 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण

मुंबई, 03 :आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा 31 वा दर्पण पुरस्कार जाहीर झाला असून 6 जानेवारी पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभेकरांच्या मूळ गावी

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ‘महालक्ष्मी सरस’ला भेट देऊन पाहणी

मुंबई,03 : वांद्रे येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2023-24’ ला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज भेट दिली. या प्रदर्शनास

नवीन इमारती, वसतिगृहांची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 03 : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठ इमारती, विविध कार्यालये, वसतिगृहे, नवीन इमारत बांधकाम व इमारतींची दुरूस्तींची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. त्यासाठी नियोजन करून निधीची उपलब्धता सुनिश्चित

मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई, 03 : भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर

जलेश्वर तलावाजवळील अतिक्रमण काढण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 03: हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाजवळ अतिक्रमणे आहेत. याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयात यासंदर्भात बैठक मंत्री श्री.

शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 03 : अकोला शहराजवळील शिवणी विमानतळाची धावपट्टी वाढवून विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शिवणी विमानतळ धावपट्टीच्या 1800 मीटर लांबीकरीता जागेची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र ही