Friday, November 13 2026 3:48 am

विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू

मुंबई, 11 विरार, जि. पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कार्यरत असलेल्या आणि १२ जुलै २००७ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुर्नवसन केंद्रातील २३

पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना, कोथेरी लघुपाटबंधारे प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर

मुंबई 11 राज्यातील पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहणखेड व मौजे पर्वतापूर, जि. अमरावती आणि कोथेरी लघुपाटबंधारे ता. महाड, जि.रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित

राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र

मुंबई, 11 : कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य

हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देऊन आकांक्षीत जिल्हा ओळख पुसणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंगोली,11 : हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देवून आकांक्षीत जिल्हा ही ओळख पुसणार असल्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

पुणे, 11: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या ९४८ कोटी रुपये, अनुसूचित जाती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे नवीन कार्यालय कार्यान्वित

मुंबई, 11 :- उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001’ येथे कार्यान्वित करण्यात आले

ठाणे जिल्हयात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान शिबिराचे आयोजन

गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे प्रकल्प अधिकारी श्री.हिवाळे यांचे आवाहन ठाणे,11:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,शहापूर यांच्यामार्फत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या आदिम(कातकरी) वस्त्यामध्ये, गावांमध्ये, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानांतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रगती प्रतिष्ठानच्या संस्थापिका सुनंदाताई पटवर्धन यांचे निधन

•वनवासींच्या ताई हरपल्या •१९७२ पासून वनवासींच्या सेवेत सक्रिय •जनजाती बंधू-भगिनींच्या विकासासाठी पुढाकार •विविध नऊ प्रकल्पातून वनवासींचे जीवनमान उंचवण्याला प्राधान्य •चोवीस पुरस्कारांच्या मानकरी •ठाणे, 11• : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रगती प्रतिष्ठान

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात झाली कारवाई ठाणे 11 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमारती, अनधिकृत

शहरात सुरू असलेली रस्ते, शौचालय व शाळा दुरूस्तीची कामे ही 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे, 11 – ठाणे शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अंतर्गत स्वच्छता, शौचालय, खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरण ही कामे हाती घेण्यात आली होती. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण, यूटीडब्ल्‌यूटी व डांबरीकरण पध्दतीच्या रस्त्याची हाती