Friday, August 28 2026 4:09 am

औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ संपादित करण्यास भारत सज्ज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, 19 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात

पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ‘जनतेशी सुसंवाद’; विविध दाखल्यांचे वितरण

मुंबई, 19 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात

महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कच्या बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 19 : न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.

‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई,19 : महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्यासाठी येथील कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. ५० विविध ठिकाणावर

गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई 19 :- गोरेगाव येथील फिल्मसिटी व बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही

दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा 19: गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. पाणी योजना पूर्ण करुन शेवटच्या माणसापर्यंत विकास

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प – राज्यपाल रमेश बैस

पुणे, 19 : देशाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर असा प्रयत्न करण्यात येत आहे. हा उपक्रम सामाजिक

घरगुती वापराच्या पाणीपुरवठा तक्रार निराकरणासाठी बैठकीचे आयोजन

ठाणे, 18 : जनहित याचिका क्र. 36/2016 मधील मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घरगुती वापराच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करणेसंबंधी समिती गठण करण्यात आली आहे. सदर समितीची बैठक

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 15 ते 29 जानेवारी 2024 पर्यंत मनाई आदेश लागू

ठाणे, 18 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत साजरे होणारे विविध सण व विविध होणाऱ्या उत्सवांच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

नाशिक, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचे शिक्षक भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधत