Thursday, August 27 2026 8:46 pm

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, 31 – महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 साठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे 30:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत “रस्ता सुरक्षा अभियान-2024” निमित्त शुक्रवार, दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लुईसवाडी,एलआयसी बिल्डिंग समोर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक;६४ हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 30 : हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या सात प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून

४० हजार कोटींची गुंतवणूक; २० हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,30 : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता

माता व बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘वात्सल्य’ उपक्रम – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, 30 : गर्भधारणापूर्व माता व २ वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जननक्षम माता (गर्भधारणेपूर्वीच्या), प्रसुतीपश्चात माता व २ वर्षापर्यंतच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या

जानेवारी २०२४ साठी राष्ट्रीय शिधाजिन्नस परिमाण व दर जाहीर

मुंबई, 30 :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी २०२४ करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर शिधाजिन्नस वितरित करण्यासाठी परिमाण व दर जाहीर करण्यात आले आहेत. प्राधान्य कुटुंब

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष व्याख्यानमालिका

मुंबई, 30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त‘ मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अभिजात मराठी पुस्तक परिचयाची विशेष व्याख्यान मालिका प्रसारित होणार आहे. ही विशेष व्याख्यानमा

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

कोल्हापूर, 30 : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय

परीक्षांमधील ताण कमी करण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव करावा

मुंबई, 30:- कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 30 : तरूणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे. एका तरुणाला रोजगार म्हणजे, त्याच्या कुटुंबांचा आनंद, समाधान. त्यामुळे नमो रोजगार अभियानांतर्गात होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत