Friday, November 13 2026 12:18 am

विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,12 :- विमानाने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्याच्या लौकिकास साजेल अशा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलद्वारे प्रवाशांना उच्च आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 12:- राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमीपूजन

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम; ३३९ वाहनचालकांची तपासणी

मुंबई, 12: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या अंमलाखाली

रस्ता सुरक्षा मोहीम; ५५६ वाहनचालकांची आरोग्य तपासणी

मुंबई, 12 : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांची विनाशुल्क नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे आयोजित या तपासणी शिबिरात 556 वाहनचालकांची तपासणी झाली. तपासणी केलेल्या

संविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती – सचिव सतीश वाघोले

मुंबई, 12 :- विधि विधान शाखेतील राज्यातील दहा विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम शासनाने राबविला होता. विधि विधान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असून, संविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण

नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२४’ – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई, 12 : मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने यावर्षी अतिरिक्त सरस नागपूर येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे. १६ ते २६ फेब्रुवारी २०२४

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

मुंबई, 9: सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी 4 फेब्रुवारीपासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती

राज्यात पाच हजार रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे, 9: उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असा

महाराष्ट्र शासनाचा गुगलसोबत ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामंजस्य करार

एआय संबंधित करारामुळे पुणे जगाच्या नकाशावर येणार पुणे, 9 : राज्यातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्ता (एआय) उपयोजन (ॲप्स) तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 9 :- शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळाच्या