Thursday, November 12 2026 6:03 pm

लोकायुक्तांकडून राज्यपाल रमेश बैस यांना वार्षिक अहवाल सादर

मुंबई, 19 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. १८) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन आपल्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य

हायलँड पार्क मैदानावर दि.22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण ठाणे 19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची महती,

जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये – आनंद परांजपे

ठाणे 19 रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी

दलितमित्र पुरस्कार प्राप्त एकनाथ बिरवटकर यांचा महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे गौरव

श्रीरामपूर,19- मुंबई येथे महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा दलितमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे व

एसटी कार्यशाळा खिळखिळी; कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला..

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पडणार आ. संजय केळकर.. ठाणे 19 – कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे ४०० लोकांचे

ठाणे महापालिकेतर्फे मतदार जनजागृती अभियान रविवार, २४ मार्च रोजी निघणार सायकल रॅली

ठाणे 19 : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांच्यावतीने रविवार, २४ मार्च रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीचे दोन टप्पे असतील.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करण्याचे केले आवाहन ठाणे, 19 : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे,

भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 15 : नागपूर महानगरात ज्या गतीने विविध विकास कामे मार्गी लागली त्याच गतीने येथील नव्या भागात शहरीकरणही वाढले. चंद्रपूर-वर्धा आणि समृद्धी मार्गामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वर्धा रोडवर मोठ्या प्रमाणात

राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविणार

मुंबई,15 : राज्यात राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये ही सेवा योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

मुंबई, 15 : शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना