Sunday, August 23 2026 10:56 pm

धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे; महिला धोरणाची अंमलबजावणी अन् मुंडेंनी मंत्रालयातील नावाची पाटी बदलली

मुंबई, 14 : राज्यात नव्याने घोषित करण्यात आलेल्या चौथ्या महिला धोरणातील नियमांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील

युवा पिढीने कौशल्य आधारित शिक्षण प्राप्त करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 14 : आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास

मुंबई, 14 : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्त्वाचे ठरत आहे. भारताचे १९६० पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून ग्लोबल हब बनविण्याचा विश्वास

‘रिंगाण’ कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली,13: नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. कमानी सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार -2023 चा सादरीकरण

चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपूर, 13 : चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे १६६७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल

मुंबई विद्यापीठाच्या जलतरण तलावाची तातडीने दुरुस्ती करावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 13 : मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील जलतरण तलाव आवश्यक त्या दुरुस्ती करून घेत तातडीने खुला करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. मंत्री श्री.

‘स्वयंम’च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

सुरुवातीच्या टप्प्यात कमी क्रेडिटचे अभ्यासक्रम विद्यार्थांना उपलब्ध करणार मुंबई, 13 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उत्तम आणि दर्जेदार अभ्यासक्रमांसह पोर्टलची निर्मिती करावी,

राज्य व विभागीय स्तरावर हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजनेचा आराखडा तयार करावा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 13 : अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात यावी. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करून

खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,13: खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्चातही या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी,

पोलादपूर लघु पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, 13 :- कोतवाल, ता. पोलादपूर येथील प्रलंबित लघु पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादन करताना शेजारील गावांच्या आधारे योग्य दर देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयामध्ये कोतवाल,