Sunday, August 23 2026 9:35 pm

मुळा व जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला जमीन मागणी बाबतचे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई,14 : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला जमीन मागणीबाबतचे विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात यावेत,तसेच केंद्र सरकारच्या अधिकारातील प्रकरणांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश

टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, 14: मराठवाड‌्यातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील

मतदान जनजागृती मोहिमेव्दारे मतदानाचे महत्व पटवून द्यावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई 14: – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक भागातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यावर भर देण्यात यावा असे

निवडणुकविषयक कामांच्या प्रशिक्षणांवर भर द्यावा – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई 14: – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकविषयक कामकाजासंदर्भातील सर्व आवश्यक प्रशिक्षणांवर नोडल अधिका-यांनी भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात

आशा स्वयंसेविकांना शासनाची भेट, ५ हजारांच्या मानधन वाढीमुळे आशा स्वयंसेविकांना लाभ – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई 14 : राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा

मराठी भाषा धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबई, 14 – मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होणे आवश्यक आहे, त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व

महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 14 :- ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरणने नव नवीन उपक्रम, योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. महावितरणने आपल्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई, 14: मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी

कल्याणसह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

मुंबई 14- मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम-सुरज पोर्टल’चे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना पीपीई किटचे वाटप मुंबई, 14: वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र