Sunday, August 23 2026 1:07 am

अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी लाखोंची गर्दी…

वृद्ध महिला – पुरुष , तरूण वर्ग मोठया प्रमाणात सामील निलेश सांबरेंचा विजय निश्चित…जाणकारांचे मत *निलेश सांबरेंनी निवडणूक अर्ज केला दाखल; * सहा लाख मते मिळून निवडून येणार- निलेश सांबरे

जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न,बाकी सगळे पॅटर्न भंगारात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डागली विरोधकांवर तोफ लातूर, 30 : काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे.

देश अस्थिरतेच्या लाटेत लोटण्याचे काम काही अतृप्त आत्मे करीत आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे, 30– महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता

मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर अज्ञात इसमाकडून दगडफेक

मुंबई, 30 ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारावेळी आज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, २९ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम

मुंबई, 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग

‘आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावरील चर्चासत्र संपन्न कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा : राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 29: कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत.

खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा

मुंबई, 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी

कोलशेत येथील नालेसफाईची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

नालेसफाईची कामे विहित वेळेत पुर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश ठाणे, 29 : कोलशेत, लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास आज सुरूवात झाली असून नालेसफाईची कामे ही विहित मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश

२० मे रोजी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

ठाणे, २9 : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी