Saturday, August 22 2026 4:52 am

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉर्टस् वर महानगरपालिकेचा हातोडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांची महानगरपालिकेकडून तातडीने अंमलबजावणी मुंबई 30 :- वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉर्टसवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे

अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

ठाणे (30) : सध्याचे युग हे डिजीटलचे असून ठामपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा वापर त्यांना अभ्यासासाठी व्हावा यासाठी अक्षयपात्र फाऊंडेशनच्यावतीने ठाणे महापालिका शाळांमध्ये

मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश

ठाणे, 30- आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १० मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचारी यांना

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२४ ची ८.९८ टक्के दराने परतफेड

मुबंई, 30 – महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.98 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, 2024 अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.26 ऑगस्ट, 2024 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 27 ऑगस्ट,

मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ६० कोटी निधी

मुंबई, ‍‍30: अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी, त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास होण्याकरिता क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, 30 : महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली राज्याची भूमिका

नवी दिल्ली 29: विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 29: मुंबईच्या विकासात ‘बेस्ट’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘बेस्ट’ ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अधिकाधिक भगिनींना सहभागी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, 29 :- “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत

परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय निर्गमित

मुंबई, ‍‍29 : परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुषंगाने अधिछात्रवृत्ती व परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल