Friday, August 21 2026 11:45 pm

लिएंडर पेस यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 11 : भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये विजय अमृतराज यांच्यासह स्थान

पारधी समाजाच्या विविध योजनांसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,11 : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुंबई 11 : सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी

ग्रंथालय संचालनालयाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कार घोषित

मुंबई,11: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2022-23 या वर्षीचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिले जाणारे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना “डॉ. एस.

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, 11: पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी

परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता पहिल्या हप्त्याचा निधी वितरित

मुंबई, 11 राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याचा 59 लाख रुपये व त्यास समरूप राज्य हिश्याचा 39.33

होमगार्ड नोंदणीसाठी १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, 11 : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या

अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता परंपरागत कृषी विकास योजनेच्या पहिल्या हप्त्याचा ३८.३३ लाखांचा निधी वितरणास मंजुरी

मुंबई, 11 : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी केंद्र हिश्श्याचा 23 लाख रुपये व त्यास समरूप राज्य हिश्याचा

बचतगटांच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 11 : महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिला

मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी मंडप परवानगी द्यावी – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, 11 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गत १० वर्षात नियमांचे उल्लंघन केले नसल्यास अशा मंडळांना महानगरपालिकेने पाच वर्षाचे मंडप परवाने अटी शर्तींविना देण्यात यावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल