Friday, August 21 2026 7:13 pm

नागरिकांना सेवांची हमी देणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ कोल्हापूर 16 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

कोराडी येथील क्रिडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरंगा रॅलीद्वारे कोराडी येथे देशभक्तीचा जागर नागपूर,16 : क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रिडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत यादृष्टीने आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविणार

अधिकाधिक मंडळांनी ३१ ऑगस्टपूर्वी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुंबई, 16 : राज्यात गणेश उत्सवास दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू

आतापर्यंत ८० लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई,16- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80

पर्यावरणपूरक महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 16 :- ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे असल्याने यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे. आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरणपूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

येणाऱ्या महिला भगिनींना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या- अजित पवार पुणे, 16: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री पुणे, 16 केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता प्रयत्नशील आहे, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी,

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु ७८ व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण मुंबई,16 – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर,

‘आतकोली येथील क्षेपणभूमी परिसरातील राखीव क्षेत्र सुव्यवस्थित

ठेवावे’ • महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश • आयुक्त राव यांनी केली आतकोली येथील क्षेपणभूमी क्षेत्राची पाहणी ठाणे 16 : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेस क्षेपणभूमी तयार

स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहाच्या नुतनीकृत वास्तूचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचे समाधान – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे 16 : ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे.