Wednesday, November 11 2026 12:29 am

महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’सह सर्व योजना सुरूच राहणार; महिलांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध नांदेड, 14 :- राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपरहिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन

नांदेड, 14 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय; आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना

नांदेड 14: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा

जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आदर्श करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर, 14 : ‘चांदा ते बांदा’ असे वर्णन असलेल्या महाराष्ट्रात चांदा कायम प्रथम क्रमांकावर असायला पाहिजे, असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. राज्याचा अर्थमंत्री असताना अनेक ठिकाणी बस स्थानकांसाठी निधी

पर्यावरणपूरक ई-बस सेवा दळणवळणाचे उत्तम साधन बनेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, 14 : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘माझी टीएमटी’ या मोबाईल ॲपचे लोकार्पण

प्रवाशांना मिळणार मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा • प्रवाशांना बसचे ठिकाण तसेच ती किती वेळात स्टॉप वर येणार हे जाणून घेण्याची सुविधा • सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळणार ठाणे, १४

ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित

• नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी ६० दिवसांची मुदत • महापालिकेच्या वेबसाईटवर पूर्ण योजना उपलब्ध ठाणे, 14 : ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित केली असून त्यावरील

आगरी समाजासाठी महामंडळ – मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय आगरी समाजासाठी महामंडळ आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या महामंडळाच्या माध्यमातून आगरी समाजातील विविध घटकांसाठी

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ

मुंबई, 14 – मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री

मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन

मुंबई, 15 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर हा