Wednesday, August 19 2026 10:38 pm

स्वीप (SVEEP) अंतर्गत उपक्रमांची आढावा बैठक संपन्न

ठाणे, 09:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानात सहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार, मतदान जनजागृती करण्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी तसेच दिव्यांग

ठाणे शहरातील न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

ठाणे, 09:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक

148-ठाणे विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही पूर्ण

मतदारांना यादी पाहण्यासाठी उपलब्ध ठाणे,08:- भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या छायाचित्रासह मतदारयादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे दुबार नाव आहे, त्या मतदारांच्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

ठाणे, 08:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विधानसभा

तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा शासन करणार पूर्ण

“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट आयोजित राज्यस्तरीय “साहित्यवलय पुरस्कार २०२४” चा निकाल जाहीर

`साहित्यवलय लक्षवेधी’ पुरस्कारार्थींची नावेही जाहीर ठाणे, 08 – साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या राज्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार

नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, 08 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, 08 : इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नियोजन भवन येथे

सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा देण्यासाठी १२ रूग्णालये मंजूर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, 08 : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन

महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना तयार करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, 08 : घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ