– वृत्तपत्रविक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे 11 लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी
– वृत्तपत्रविक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे 11 लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी
नवी दिल्ली, 11 : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्कमेचाही समावेश
मुंबई,11 : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, आठवा मजला, चर्नी रोड येथे ४ ऑक्टोबर २०२४ पासून स्थलांतर झाले आहे. या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक
मुंबई, 11 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/ मंडळे, सार्वजनिक
केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविणार हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी मुंबई11 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस
मुंबई 11 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ
पालघर, 11 – पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील
मुंबई, 11 :- अनुसूचित जाती – जमातीच्या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी जलदगतीने सोडविण्यासाठी आयोग कार्यरत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आयोग न्यायप्रक्रिया राबवित असल्याचे अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे
मुंबई, 11 : धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास,
बारामती, 10: राज्यातील शेतकऱ्यांच्या फळांना व पिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. द्राक्ष, केळी, हापूस आंबा आणि डाळिंब आदी फळांना जागतिक जागतिक स्तरावर ब्रँडिंग