Tuesday, August 18 2026 9:01 am

कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्र्यांकडून दखल

साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश मुंबई १५: सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक

राजदत्त यांच्या हस्ते विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान गंधार बालकलाकार पुरस्कार स्पृहा दळी हिला

ठाणे, 15 : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्पृहा दळी हिला गंधार बालकलाकार पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री, बालरंगभूमी परिषदेच्या

ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत देऊन कर्तव्य बजावावे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन ठाणे,15:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी यांना मतदानासाठी दोन

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

ठाणे,15:- विधानसभा निवडणूकीसाठी दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे

राजकीय पक्ष अन् उमेदवारांच्या जाहिरातींवर ठेवून आहे लक्ष माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष..!

भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गमित होताच दि.15 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर विधानसभा सार्वत्रिक

शिवसेना महायुतीला विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र परिवर्तन सेना, अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे महायुतीला समर्थन महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा केला निर्धार मुंबई, १५ – महाराष्ट्रातील ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र परिवर्तन सेना

गोरगरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कायमच प्राधान्य – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

एकमेकांवरील विश्वास ढळू देऊ नका – डॉ गोऱ्हे यांचे आवाहन मुंबई, १५: आजच्या बदललेल्या जगात घर, पाणी वीज सर्व काही मिळेल पण विश्वास मिळणार नाही. आपण सर्वांनी तो विश्वास भारत

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेवून जाण्यास मनाई -जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे,‍14 :- भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 6

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करावेत

ठाणे,14 :- महाराष्ट्र शासनाचे निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी दि.1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेत सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याबाबत

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण

923 तक्रारींपैकी 870 तक्रारींचे शंभर मिनिटांच्या आत निराकरण ठाणे,14 :- निवडणुकीच्या दरम्यान अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाविषयी काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल”या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संदेश, फोटो, व्हिडिओद्वारे ऑनलाईन