Tuesday, August 18 2026 7:03 am

भाजपाचे विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची क्षितीज ठाकूर यांची मागणी

विरार 19 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार क्षितीज ठाकुर यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये घुसून भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू होणार – ट्रम्प यांनी घोषणा

अमेरिका, 19 – अमेरिकेतील प्रशासन राष्ट्रीय आणीबाणी घोषित करेल आणि देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या विरोधात लष्करी सैन्याचा वापर करेल आणि त्यांना निर्वासित करेल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

प्रत्येक मतदारापर्यत पोहचा, त्यांना मतदानासाठी घराबाहेर काढा – एकनाथ शिंदे

ठाणे, 19 : ही निवडणुक तुम्ही स्वत: लढत आहात असे समजा, या निवडणुकीतून तुमचे महापालिका निवडणुकीचे प्रगती पुस्तक तयार होणार आहे, गाफील राहू नका, प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा त्यांना बाहेर काढा,

दिव्यांग अधिकारी-कर्मचारी सक्षमपणे चालविणार मतदान केंद्रे

ठाणे, 18 – दिव्यांग बांधव हा आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला सोपविलेले काम सक्षमपणे करण्यास समर्थ असतो. जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतही हे सक्रियपणे कार्यरत

ठाणे जिल्ह्यात 18 ठिकाणी असणार नाविण्यपूर्ण युवा मतदान केंद्रे

ठाणे, 18 : ठाणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मतदारांना मतदानासाठी सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात नाविन्यपूर्ण मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्यातील

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 18 मतदान केंद्रांचे संचालन करणार ‘महिला शक्ती’

ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायं. 6.00 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांचे आवाहन ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी येत्या 20

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी “इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर” दक्ष

मुंबई,18 : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत

मुंबई शहर जिल्ह्यात १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, 18: मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व ‘प्रपत्र १२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी

मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन

मुंबई, 18 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध