Monday, August 17 2026 7:16 am

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

नागपूर, 18 – राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अऩावरण करण्यात आले. विधानभवनातील समिती सभागृहात

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार; नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

नागपूर, 18 : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर, 18 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे

‘लोकराज्य’ च्या दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक नागपूर, 18: ‘लोकराज्य’ चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीच्या ग्रंथाची निर्मिती होणार

ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळाची निर्मिती नागपूर, 18: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमुख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा

आरोग्य विभागाच्यावतीने ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ मोहीम राबवणार

ठाणे, 16- केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने दि. १६ डिसेंबर, २०२४ ते २० डिसेंबर, २०२४ या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण

कर्मचाऱ्यांच्या अपार मेहनत, कार्यक्षमतेमुळे निवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पडले -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव संपन्न ठाणे,16:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामे केली. त्यांच्या अपार मेहनत, कार्यक्षमतेमुळेच ही निवडणूक पारदर्शकपणे

ज्ञानपीठ विद्यालयाचा विज्ञान प्रकल्पाला प्रथम क्रमांक

ठाणे 16 : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा विज्ञान प्रकल्पाला ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय

समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नागपूर 16: राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला आणि त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरु झाली आहे. राज्यातील

ज्येष्ठ गायक संजय मराठे यांचे निधन

ठाणे, 16 – संगीत भुषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने