Saturday, August 8 2026 4:01 pm

शेतकऱ्यांचे हित साधणारे सरकार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना करणार असल्याचे कृषिमंत्री यांचे विधानसभेत उत्तर मुंबई, 25 : शेतकरी सक्षमीकरण, कर्जमुक्ती, हवामान बदलाशी सामना, कृषी पायाभूत सुविधा, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक

मराठी भाषेच्या प्रसारासाठी राज्यात ८ मराठी विकास केंद्रे उभारणार – मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई, 25 : राज्यात मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत असून पुढील वर्षभरात राज्यातील आठ शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास

राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात १५ लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, 25 :- राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. घरकुल योजनेच्या निधीबाबत कोणतीही कमतरता नसून लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, अशी ग्वाही

राज्यात बाल विवाहाचे प्रमाण पुढील पाच वर्षात १० टक्क्याच्या आत आणण्याचे उद्दिष्ट – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 25:- राज्यात बालविवाह रोखण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही व प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत असून पुढील पाच वर्षांत बालविवाहाचे प्रमाण १० टक्याच्या आत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे महिला व

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी केली जाईल; नेत्र रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, 25 – नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निधीचा विनियोग पारदर्शक व नियमांनुसार होण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन

‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, 25 : राज्यातील नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ ही क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. क्यूआर

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

मुंबई, 25: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

छत्रपती संभाजीनगर 25 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक जनजागृती, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचा

भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

भिवंडी, 25 : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात कारवाई करत दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात

ससून डॉकचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन करण्यासाठी फिनलंडच्या प्रतिनिधींसोबत मंत्री नितेश राणे यांची चर्चा

मुंबई, 25 : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिनलंडच्या उप-महावाणिज्यदूत इव्हा निल्सन तसेच फिनलंडस्थित सुरक्षा व व्हिडिओ व्यवस्थापन तंत्रज्ञान क्षेत्रातील मिरासिस